शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
2
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
3
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
4
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
5
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
6
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
7
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
8
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
9
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
10
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
11
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
12
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
13
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
14
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
15
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
16
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
17
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
18
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
19
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

कॉंग्रेसचे व्हिजन २०१९ ची जय्यत तयारी, संत नगरीत शुक्रवारी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 6:48 PM

शेगांव : २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कॉंग्रेस पक्षातर्फे व्हिजन २०१९ या कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन ६ फेब्रुवारी रोजी संत नगरीत केले आहे. या शिबिराची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देया शिबिराची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. भारतीय कॉंग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष, खा.अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषद विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभणा

शेगांव : २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका समोर ठेवून कॉंग्रेस पक्षातर्फे व्हिजन २०१९ या कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीराचे आयोजन ६  एप्रिल  रोजी संत नगरीत केले आहे. या शिबिराची जय्यत तयारी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या शिबीरात अखिल भारतीय कॉंग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष, खा.अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषद विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा उपाध्यक्ष ना.माणिकराव ठाकरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबीरात प्रमुख मार्गदर्शन जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री वसंतराव पुरके, सोशलमिडीयाचे प्रदेशसरचिटणीस अभिजित सपकाळ हे करणार आहेत. या प्रशिक्षण शिबीरात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव आमदार हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड.गणेश पाटील, संजय राठोड, समन्वयक श्यामभाऊ उमाळकर, सहसमन्वयक सत्संग मुंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्यांनी या विशेष मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावShegaonशेगाव