शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

काँग्रेसच्या जि.प. व पं.स. सर्कलनिहाय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:34 AM

चिखली : बुलडाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घराघरांत काँग्रेस, मनामनांत काँग्रेस या विशेष अभियानांतर्गत तालुक्यातील ...

चिखली : बुलडाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या घराघरांत काँग्रेस, मनामनांत काँग्रेस या विशेष अभियानांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार तालुका काँग्रेसचे प्रभारी गणेश पाटील यांनी जाहीर केल्या आहेत.

काँग्रेसच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोविड हेल्पलाईन सेंटरचा तळागाळातील जनतेला लाभ व्हावा व त्यांच्याशी थेट संपर्क साधता यावा, या अनुषंगाने जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणनिहाय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उंद्री जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राम डहाके, पंचायत समिती प्रमुख मुकेश भंडारे, करवंड पं.स. प्रमुख प्रदीप कोल्हे, अमडापूर जिल्हा परिषद सर्कल प्रमुख ज्ञानेश्वर सुरूशे, पं.स.प्रमुख अ.कमर अ.अजिस, कव्हळा पं.स. प्रमुख शिवनारायण म्हस्के, इसोली जिल्हा परिषद सर्कल प्रमुख लक्ष्मण अंभोरे, पं.स. प्रमुख माधवराव खरे, मंगरूळ नवघरे पं.स. प्रमुख किशोर सोळंकी, सवणा जि.प. सर्कल प्रमुख अंजू ठेंग, सवणा पं.स. प्रमुख शेख ताहेर शेख सेटजी, शेलुद पं.स. प्रमुख प्रदीप मोरे, केळवद जि.प.प्रमुख जगन्नाथ पाटील, केळवद पं.स. प्रमुख बाबूराव देशमुख, गोदरी पं.स. प्रमुख देविदास लोखंडे, मेरा बु. जि.प. सर्कल प्रमुख अशोकराव पडघान, मेरा बु. पं. स. प्रमुख विठ्ठल इंगळे, कोलारा पं.स. प्रमुख गणेश म्हस्के, मेरा खुर्द जि.प. सर्कल प्रमुख समाधान परिहार, मेरा खुर्द पं.स. प्रमुख भानुदास थुट्टे, शेळगाव अटोळ पं.स. प्रमुखपदी रामराव बोर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे़