पाॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शेगाव ३४, टाकली विरो सात, खेर्डा एक, सगोडा एक, जलंब एक, पहुरजिरा तीन, खामगाव ३४, पिंपळगाव राजा दोन, लोणी गुरव एक, लाखनवाडा एक, पळशी सात, सुटाळा बुद्रूक सात, किन्ही महादेव १५, गारडगाव ४, अटाळी दोन, पंचाळा बुद्रूक एक, पातुर्डाोक, पळशी झाशी एक, वरवट बकाल सहा, सोनाळा एक, वानखेड पाच, कोलद ेक, बुलडाणा ३४, रायपुर एक, धामणदरी एक, वरवंड पाच, सुंदरखेड चार, दहीद एक, मोताळा आठ, तरोडा चार, पिंपळगाव नाथ सात, पान्हेरा तीन, बोराखेडी एक, चिखली ३३, किन्होळा एक, आमखेड एक, सावरगाव दोन, येवताोक, करतवाडी एक, काळेगाव एक, टाकरखेड मुसलमान एक, उत्रादा एक, कोलारा एक, भोकर तीन, शिंदी हराळी एक, मलकापूर ३७, दाताळा एक, आळंद एक, पिंपळखुटा दोन, वाकोडी दोन, नांदुरा २८, निमगाव दोन, शेंबा तीन, कोळंबा एक, वडनेर एक, मामुलवाडी एक, टाकरखेड सात, शेलगाव मुकुंद दोन, नायगाव चार, पोटळी एक, जळगाव जामोद ११, आसलगाव तीन, हिंगणा एक, मानेगाव पाच, झाडेगाव एक, देऊळगाव राजा २३, नागणगाव दोन, देऊळगाव मही एक, नारायणखेड एक, आळंद एक, पोखरी एक, तुळजापूर एक, सिनगाव जहागींर पाच, अंढेरा तीन, दगडवाडी एक, उंबरखेड एक, हिवरा खुर्द दोन, जानेपळ पाच, सिंदखेड राजा १३, अंचली दोन , किनगाव राजा दोन, उगलाोक, शेलागव राूत दोन, साखरखेर्डा तीन, रताळी दोन, लोणार एक आणि नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथील दोन, जळगाव जिल्ह्यातील येनगाव येथील एक, आणि अैारंगाबाद जिल्ह्यातील एक या प्रमाणे ४४६ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. दरम्यान ५८१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
तसेच आज 581 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
--२४९२ सक्रीय रुग्ण--
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २० हजारांच्या टप्प्यात पोहचली असून त्यापैकी २,४९२ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. १७,२९३ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण संदिग्धांपैकी १ लाख ४४ हजार २४६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही ७,९१० जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असून जिल्ह्यात आजपर्यंत १९५ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे.