पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा ८५, सागवन २, येळगाव २ रायपूर ५, सुंदरखेड ६, डोंगरखंडाळा २, बिरसिंगपूर २, दत्तपूर ७, धाड ४, अजिसपूर ३, शिरपूर २, कोलवड ३, चिखली ७९, ढासाळा ४, अमडापूर ९, कोलारा ३, सावरगांव डुकरे २, कवठळ २, उंद्री २, टाकरखेड हेलगा ४, शेलूद २, चंदनपूर ३, खोर २, भालगाव ३, येवता २, दे. घुबे २, अंचरवाडी ३, किन्होळा २, खामगांव ८७, संभापूर ३, कुंड ३, आवार ११, लाखनवाडा ४, पिं. राजा ६, भालेगाव ४, संग्रामपूर ६, पातुर्डा ११, सोनाळा १६, हिंगणा २, निवाणा ३, वानखेड ७, टुनकी ३, वरवट २, पिंप्री ५, जळगांव जामोद ८, दे. राजा ६, खल्याळ गव्हाण ३, डोईफोडेवाडी ३, सिनगांव जहा. २, निमखेड २, दिग्रस २, दे. मही ७, वाकी बु. २, बायगाव २, नांदुरा ४, मलकापूर ११५, घिर्णी ४, दाताळा ३, शिराढोण ३, उमाळी १२, नरवेल २, हरसोडा ३, विवरा २, दसरखेड ६, मेहकर ६, हिवरा आश्रम २, कळमेश्वर ३, मोताळा १४, लोणघाट ३, महाळुंगी १५, निपाणा ४, कोथळी २, खरबडी २, वरूड २, सिं. राजा ८, साखरखेर्डा ४, दुसरबीड २, बिबी ४, देऊळगाव ३, बोराखेडी १२, शारा ३, टिटवी ४, लोणार ३, शेगाव १५, चिंचोली ३ आणि जाळीचा देव ४, अैारंगाबाद १, धावडा (अैारंगाबाद २), कळमेश्वर (नागपूर) १, भोकरदन १, पोखरी १, पातूर तालुक्यातील आडगाव १ या प्रमाणे कोरोना बाधीत आढळून आले आहेत. दरम्यान ४९७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
--६,०५५ सक्रीय रुग्ण--
तसेच आतापर्यंत २६ हजार ३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३२ हजार ३२९ झाली असून असून रुग्णालयात ६ हजार ५५ सक्रीय रुग्णांवर उपाचर करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.