शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Corona Cases in Buldhana : तिघांचा मृत्यू,  ५५० नवे पाॅझिटिव्ह  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:34 AM

Corona Cases in Buldhana: काेराेनामुळे तिघांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला़.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा आलेख कमी हाेत असल्याचे दिलासादायक चित्र आहे़.  साेमवारी जिल्ह्यातील ८५८ जणांनी काेराेनावर मात केली असून ५५० जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच काेराेनामुळे तिघांचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला़.  पहुरजिरा (ता. शेगाव) येथील ५० वर्षीय महिला, वडगाव तेजन (ता. लोणार) येथील ४८ वर्षीय पुरुष, अटकळ (ता. बुलडाणा) येथील ५८ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.      पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये  बुलडाणा शहर ७० , बुलडाणा तालुका २१,   मोताळा शहर ०३,  मोताळा तालुका १८,  खामगांव शहर ४२,  खामगांव तालुका १२,   शेगांव शहर २९,  शेगांव तालुका २८, चिखली शहर १६, चिखली तालुका १२,  मलकापूर शहर २, मलकापूर तालुका :  ०३,   दे. राजा शहर ११, दे. राजा तालुका ३७,  सिं. राजा शहर ०९, सिं. राजा तालुका २६,  मेहकर शहर ११, मेहकर तालुका ४६,  संग्रामपूर तालुका २५,    जळगांव जामोद शहर १०, जळगांव जामोद तालुका १५, नांदुरा शहर २१, नांदुरा तालुका ०७,   लोणार शहर ८, लोणार तालुका ४४ रुग्णांचा समावेश आहे़ आज ८५८ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़ . 

आतापर्यंत ५१६ जणांचा मृत्यू आज रोजी २ हजार ५८१  नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ४ लाख १९ हजार २१६  आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण ७८ हजार ४६६  कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ७२ हजार ४४२  कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ५ हजार ५०८  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत तसेच आजपर्यंत ५१६  कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या