शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

कोरोना योध्यांचे बुलडाण्यात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 5:39 PM

कोरोना विरोधातील लढाई निश्चितच आपण जिंकू असा विश्वास सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

बुलडाणा: वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या व कोवीड-१९ रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांचेही बुलडाणेकर तितक्याच जल्लोषात निवासस्थानी परतल्यानंतर स्वागत करत आहेत. सोबतच कोरोना विरोधातील लढाई निश्चितच आपण जिंकू असा विश्वास सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २४ कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण सापडले असून कोवीड रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर यापैकी १९ जण कोरोनामुक्त झाले असून सध्या बुलडाणा जिल्ह्यात अवघे चार कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण राहले असून यापैकीही दोघांची येत्या दोन दिवसात सुटी होण्याची शक्यता वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याचीही हळुहळु ग्रीन झोनकडे एकप्रकारे वाटचाल सुरू झाली आहे.दुसरीकडे रोटेशन पद्धतीने आरोग्य विभागातील ५० परिचारिका, डॉक्टर हे कोवीड रुग्णालयामध्ये आपली सेवा देत आहे. त्यांचा निर्धारित कालावधी संपल्यानंतर जवळपास १४ दिवस ते क्वारंटीन राहत असून घरी पोहोचल्यानंतर त्यांचे परिसरातील नागरिकांकडून जंगी स्वागत केले जात आहे. बुलडाण्यातील परिचारिका चित्रा जोशी यांचेही शहरातील विष्णुवाडी भागातील नागरिकांनी त्यांचा निर्धारित १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर त्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांचे जंगी स्वागत करून त्यांच्यावर पुष्प वृष्टी करण्यात आली.

लढण्याचे मिळते बळ!अशा स्वागतामुळे व नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोना विषाणूशी असलेल्या लढ्यात जिंकण्याचे बळ मिळते, अशी भावनाच चित्रा जोशी यांच्या देहबोलीतून यावेळी जाणवत होती. नागरिकांच्या अशा समर्थनामुळे कोरोना युद्ध जिंकण्याचे एक स्पीरीट वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिकांना मिळत आहे आणि त्याचाच प्रत्यय सध्या बुलडाण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या