शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; १५० नवे पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 7:27 PM

कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी तब्बल १५० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी तब्बल १५० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच १५० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार ९९५ वर पोहचली असून त्यापैकी २ हजार ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसे आजपर्यंत जिल्ह्यात ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेले एकूण ५३० अहवाल प्राप्त झाले.पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये जळगांव जामोद शहरातील पाच, जळगांव जामोद तालुका खेर्डा येथील १६, उसरा येथील एक, पिं. काळे एक, मडाखेड एक, मोताळा तालुका धा. बढे येथील एक, मोताळा शहरातील तीन, मलकापूर शहरातील सहा, आदर्श कॉलनी येथील एक, चाळीस बिघा येथील एक, लख्खानी चौक एक, विष्णूवाडी एक, लक्ष्मी नगर एक, रजत नगर एक, मलकापूर तालुका तालसवाडा एक, दे. राजा तालुका गारखेडा एक, अंढेरा दोन, खैरव तळेकरएक, दे. मही तीन, गारगुंडी सहा, दे. राजा शहर एक, चिखली रोड एक, योगीराज नगर एक शिवाजी नगर एक, शिंगणे नगर एक, मेहकर शहर एक, मेहकर तालुका डोणगांव चार, गणपूर एक, मादनी दोन, कल्याणा एक, नांदुरा शहर एसबीआय बँकेजवळ एक, नांदुरा तालुका निमगांव दोन, नायगांव दोन, चिखली शहर पाच, चिखली तालुका कोनड खु तीन,गांगलगांव दोन, भालगांव एक, बुलडाणा शहर १०, केशव नगर पाच, जुनागाव एक, पोलीस लाईन एक, सुंदरखेड चार, पोलीस वसाहत एक, खामगांव शहर दोन, शिवाजी नगर एक, सावजी ले आऊट चार, चांदे कॉलनी दोन, जगदंबा रोड एक, पुरवार गल्ली दोन, फरशी एक, घाटपुरी नाका तीन, सिंधी कॉलनी एक, कृषी कार्यालय एक, सती फैल एक, खामगांव तालुका अटाळी एक , लाखनवाडा पाच, बुलडाणा तालुका मातला एक, भादोला एक, केसापूर चार, नांद्राकोळी दोन,धाड दोन,कोळेगांव एक, भोकरदन जि. जालना एक आदींचा समावेश आहे.

१०५४ रुग्णांवर उपचार सुरूआजपर्यंत २० हजार ४२९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत २ हजार ८८३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १ हजार ४४४ नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात आज अखेर एकूण तीन हजार ९९५ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी दोन हजार ८८३ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात एक हजार ५४ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ५८ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या