शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात आणखी १२० पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 7:31 PM

CoronaVirus in Buldhana : कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ७६८ वर पोहचली

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी आणखी १२० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तसेच १४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. २६५ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ७६८ वर पोहचली आहे.आतापर्यंत ६ हजार ६५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १०१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण ३८५ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २६५अहवाल कोरोना निगेटिव्ह असून १२० अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ११४ व रॅपिड टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून २२७ तर रॅपिड टेस्टमधील ३८ अहवालांचा समावेश आहे.       पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये  मेहकर शहरातील सात  , मेहकर तालुका   दे .माळी १ , जानेफळ ७ , शेलगांव काकडे १, मोळा १,  सिं. राजा तालुका आडगांव राजा २, पिंपळखुटा ४, देऊळगांव कोळ ३, साखरखेर्डा १, दुसरबीड ६, शिंदी ३, जागदरी १ ,    सिं. राजा शहरातील १, खामगांव शहरातील ३ , खामगांव तालुका  हिंगणा १, नांदुरा शहरातील ३, नांदुरा तालुका  येरळी २, वाडी १, दहीगांव १, माळेगांव गोंड १,  दे. राजा शहर ११, दे. राजा तालुका   सातेगांव सावंगी ४, गोंधनखेड १, अंढेरा १,  लोणार शहर २, लोणार तालुका   जांभूळ १, रायगांव १, सावरगांव मुंढे २, आधा २,  सुलतानपूर २, चिखली तालुका  अमडापूर १, शेलगांव १, कोलारा १, सावरखेड १,  चिखली शहर ११, मोताळा शहर १, बुलडाणा शहर १२,  बुलडाणा तालुका  चौथा १, वरवंड १, रायपूर २, घाटनांद्रा १, मलकापूर शहर १,  मलकापूर तालुका  वडोदा १, दसरखेड २,  पिंपळखुटा १, बेलाड १, अनुराबाद १, मूळ पत्ता मानकरखेड ता. बाळापूर जि. अकोला येथील १ व पुणे येथील १ संशयीत रुग्णांचा समावेश आहे. तसेच आज १४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यामध्ये   बुलडाणा  आयुर्वेद महाविद्यालय ३५, खामगांव : १५, मेहकर  १५,  शेगांव १, दे. राजा १६, जळगांव जामोद  ०१, संग्रामपूर १, सिं. राजा ३, चिखली २१ , नांदुरा  १५, लोणार ४, मलकापूर १३ आदींनी कोरोनावर मात केल्याने सुटी देण्यात आलीआहे.

१०१५ रुग्णांवर उपचार सुरूजिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या ७ हजार ७६८वर पोचली असून त्यापैकी ६ हजार ६५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या १०१५ रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.   तसेच आजपर्यंत ३२ हजार १५३ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.आजरोजी  ६११  अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ९९  कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या