शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

CoronaVirus in Buldhana : आणखी १२१ पॉझिटिव्ह; ४४६ ॲक्टीव्ह रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 10:44 AM

CoronaVirus in Buldhana : ४१४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून १२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: दोन दिवसापासून कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला असून शनिवारी तपासणीसाठी पाठविण्यात आलेले स्वॅब आणि रॅपीड टेस्टमध्ये तपासण्यात आलेल्या ५३५ संदिग्धांचे  अहवाल  प्राप्त झाले. त्यापैकी ४१४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून १२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान, पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये गौलखेड एक, कायगाव एक, कठोरा एक, दहीगाव एक, बुलडाणा चार, साखळी बुद्रूक १, नांद्राकोळी एक, वालसावंगी एक, चौथा एक, धाड एक, चिखली सहा, हिवरा गडलिंग एक, हातणी दोन, देऊळगाव राजा १४, देऊळगाव मही एक, नायगाव एक, पोखरी एक, पाडळी एक, हिवरा आश्रम दोन, खंडाळा एक, उकळी एक, बाभुळखेड दोन, लव्हाळा एक, आरेगाव एक, मेहकर ११, दुसरबीड एक, निमगाव वायाळ सात, शेलगाव राऊत एक, साखरखेर्डा चार, सिंदखेड राजा एक, मलकापूर आठ, उमाळी एक, एकलारा बानोदा एक, तळणी दोन, बोराखेडी दोन, लोणार दोन, सुलतानपूर एक, किन्ही एक, पिंपळखुटा दोन, जळगाव जामोद चार, खामगाव सहा, टेंभुर्णा चार, पिंपळखुटा धांडे दोन, घोटा एक, पोटळी एक, जळगाव जिल्ह्यातील वाल्हेतील एक, अकोला जिल्ह्यातील काजेगाव येथील एक, भोकरदनमधील एकाचा समावेश आहे.

४२ जणांची कोरोनावर मातशनिवारी ४२ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये लोणार कावीड सेंटरमधील १२, मलकापूर दोन, नांदुरा दोन, शेगाव एक, देऊळगाव राजा एक, बुलडाणा १९, मोताळा एक आणि चिखली येथील चार जणांचा समावेश आहे. दरम्यान ३६००७ संदिग्धांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ७,८६५ कोरोनाबाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

४४६ ॲक्टीव्ह रुग्णतपासणी करण्यात आलेल्या ४३३ संदिग्धांचे अहवाल अद्यापही प्रलंबीत असून रुग्णालयामध्ये सध्या ४४६ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. ११३ जणांचा आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या