शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

CoronaVirus in Buldhana : आणखी दोघांचा मृत्यू ; ३७ पॉझिटीव्ह  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 4:06 PM

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून गुरूवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून गुरूवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.  तसेच १५९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ८ हजार १८५वर पोहचली असून त्यापैकी ७ हजार ७९४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात २७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  उपचारादरम्यान हाजी मलंग दर्ग्याजवळ, बुलडाणा येथील ६८ वर्षीय पुरुष व सवणा ता. चिखली येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. प्र्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २३०अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी १९३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.  पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील चार ,     बुलडाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथील एक, खामगाव शहरातील एक,  खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथील एक, दे. राजा शहरातील तीन,  दे. राजा तालुक्यातील नागणगाव येथील एक, दे. मही दोन,  लोणार तालुक्यातील रायगाव १, जळगाव जामोद शहरातील एक, चिखली तालुक्यातील दीवठाणा येथील एक , मंगरूळ नवघरे येथील दोन,  सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेडा एक, केशव शिवणी २, निमगाव वायाळ ३, नांदुरा शहरातील १० , नांदुरा तालुक्यातील  पोटळी १, मलकापूर शहरातील दोन , मलकापुर तालुक्यातील दुधलगाव २, तसेच मूळ पत्ता जालना येथील एका रुग्णाचा समावेश आहे.   चिखली येथील १८,  चुनावाला हॉस्पिटल येथील २३, मेहकर २०, सिंदखेड राजा २१, खामगाव २, नांदुरा ८, दे. राजा १८, लोणार : १४, शेगाव ३, बुलडाणा अपंग विद्यालय २५, मलकापूर ६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.   आजपर्यंत ११३  कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या