शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

Coronavirus : दुसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:10 PM

Buldhana CoronaVirus News आरोग्य विभागाने नियोजन केले असून अैाषधीसाठा तथा इंजेक्शनचीही गरजेनुरूप उपलब्धता करण्याची पूर्वतयारी केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता आरोग्य विभागाने आतापासूनच सतर्कता बाळगण्यास प्रारंभ केला असून प्रसंगी १५ ते २० हजार रुग्णांना गरज पडल्यास ऑक्सीजनचा पुरवठा करता येईल या पद्धतीने आरोग्य विभागाने नियोजन केले असून अैाषधीसाठा तथा इंजेक्शनचीही गरजेनुरूप उपलब्धता करण्याची पूर्वतयारी केली आहे.विभागीय आयुक्त पिषुयसिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालायत १९ नोव्हेंबर रोजी कोवीड संसर्ग प्रतिबंधासंदर्भाने जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेने नेमकी काय पुर्वतयारी केली आहे, याचाही सविस्तर आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी उपरोक्त माहिती आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना दिली.सप्टेंबर महिन्यातील कोरोनाची पहिली लाट महत्त्म पातळीवर पोहोचली होती. त्यावेळी जवळपास १२०० च्या आसापस कोरोना बाधीत होते. सप्टेंबरमधील कोरोनाच्या लाटेदरम्यान असणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत किमान दहा टक्के अधिक रुग्ण वाढू शकतात असा कायस बांधून त्यादृष्टीने यंत्रणांनी गांभिर्यपूर्वक दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सज्जता ठेवावी, अशा सुचना विभागीय आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. दम्यान, नोव्हेंबर अखेर आयसीएमआरने केलेल्या भाकीताच्या अनुषंगाने जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या कमी आहे. ही जमेची बाजू असल्याचेही आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. मात्र पुढील काळात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विषयक पायाभूत सुविधा सध्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. ऑक्सीजनचाही मुबलक साठा उपलब्ध असून प्रसंग पडल्यास १५ ते २० हजार रुग्णांना पुरू शकले ऐवढा ऑक्सीजन जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. अैाषधीसाठा व तत्सम सुविधाही आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या