शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
2
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
3
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
4
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
5
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
6
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
7
Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात'
8
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
9
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
10
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
11
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
12
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
13
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
14
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
15
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
16
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
17
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
18
Chris Gayle, LLC 2024 Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
19
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
20
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन

मेटाडोर झाडावर आदळून एक ठार

By admin | Published: June 15, 2017 12:25 AM

भालेगाव : मेहकर- जानेफळ महामार्गावर भालेगाव फाट्यावर रेती वाहतूक करणारा मेटाडोर उभ्या बाभळीच्या झाडावर आदळून एक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना १४ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कभालेगाव : मेहकर- जानेफळ महामार्गावर भालेगाव फाट्यावर रेती वाहतूक करणारा मेटाडोर उभ्या बाभळीच्या झाडावर आदळून एक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना १४ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.यासंदर्भात मेहकर येथील गाडी मालक गफ्फार खान यांचे वाहन रेती वाहतूक करीत होती. मेहकर येथीलच माळीपेठमधील चालक कय्यूम खान, आरीफ शहा, तज्जीम कुरेशी हे गाडीवर कामगार होते. मेटाडोरच्या कॅबीनमध्ये असलेले ड्रायव्हर आणि क्लिनर हे बचावले; परंतु मेटडोरमध्ये पाठीमागे रेतीवर बसलेले इरफान कुरेशी (१९) हे जागीच ठार झाले. अन्य दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.