शहरं
Join us  
Trending Stories
1
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
3
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
4
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
5
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
6
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
7
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
8
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
9
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
10
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
11
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
12
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
14
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
15
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
16
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
17
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
18
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
19
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
20
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार

सैलानी यात्रेतील मनोरंजनावर आज होणार फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:18 AM

पिंळगाव सैलानी: मनोरंजनाच्या साधनावर बंदी घालण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयानंतर सैलानी यात्रेच्या अंतिम नियोजनाची बैठक थेट सैलानी येथेच जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बोलावली असून, या मुद्दय़ावर अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंळगाव सैलानी: मनोरंजनाच्या साधनावर बंदी घालण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयानंतर सैलानी यात्रेच्या अंतिम नियोजनाची बैठक थेट सैलानी येथेच जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बोलावली असून, या मुद्दय़ावर अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.तब्बल ११६ वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेच्या नियोजनाची ही अंतिम बैठक असल्याने तिला महत्त्व प्राप्त झाले आहे. मनोरजंनाच्या साधनावर बंदी घातल्याने या यात्रेतून जिल्हय़ाला मिळणार्‍या कराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.  त्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयालाही विरोध होत आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही यासंदर्भात एक निवेदन देण्यात आलेले आहे. आता थेट सैलानीतच बैठक होत असल्याने संपूर्ण राज्याच्या नजरा या बैठकीकडे लागलेल्या आहेत. आ. राहुल बोंद्रे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचारी, पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. बैठकीनंतर जिल्हाधिकारी प्रत्यक्ष स्थळ पाहणीही करणार आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणा