शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कापसाचे भाव सहा हजार रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:33 PM

Cotton Price दोन दिवसांपूर्वी कापसाचे दर ६ हजार ५० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : दोन दिवसांपूर्वी कापसाचे दर ६ हजार ५० रुपये क्विंटलपर्यंत वर चढले आहेत. पुरवठा आणि मागणी यामध्ये अशीच तफावत राहिल्यास कापसाचे दर आणखी प्रभावित होण्याची शक्यता आहे.यावर्षी खामगाव तालुक्यातील घाटपुरी, वाडी, पळशी बु., पिंपळगाव राजा, आवार यासह अन्य गावांमध्ये परतीचा पाऊस जोरदार झाला. त्यामुळे बोंडसड झाल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परतीचा पाऊस संततधार झाल्याने कपाशीची बोंडे सडली. परिणामी उत्पादनात २५ टक्के घट आली. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाले. बोंडसडनंतर बोंडअळीनेही कपाशीचे मोठे  नुकसान झाले. यामुळे पाहिजे तसे कापसाचे उत्पादन जिल्ह्यामध्ये झाले नाही. 

उत्पादनात घट यावर्षी बोंडसड व बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्याकरिता कृषी विभागाने शेतकऱ्यांना फरदडीचा कापूस न घेण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे फरदडीचा कापूस अनेक शेतकरी घेत नाही आहेत. परिणामी उत्पादनात घट आली आहे.  खासगी व्यापाऱ्यांकडे ही कापसाची आवक कमालीची मंदावली आहे. शेतकऱ्यांकडे कापूसच नसल्याने ही आवक मंदावल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावcottonकापूस