शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

मृग नक्षत्र चार दिवसांवर, पेरणीपूर्व कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:26 AM

पीकनिहाय पेरणीचे नियोजन (हेक्टरमध्ये) सोयाबीन ३८५००० कपाशी १९८००० तूर ७४००० उडीद २०००० मका २८००० ज्वारी १०००० पीक कर्जासाठी १५ ...

पीकनिहाय पेरणीचे नियोजन (हेक्टरमध्ये)

सोयाबीन ३८५०००

कपाशी १९८०००

तूर ७४०००

उडीद २००००

मका २८०००

ज्वारी १००००

पीक कर्जासाठी १५ जूनची मुदत

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी बँकेत चकरा सुरू आहेत. परंतु अनेकांना कागदपत्र मिळत नसल्याने पीक कर्जासाठी ताटकळत रहावे लागत आहे. खरिपाचे पीक कर्ज १५ जूनपर्यंत ८० टक्के वितरित करण्याच्या सूचना खा. प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

१.६५ लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर

मागील महिन्यात खताच्या दरवाढीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसह प्रशासनाचेही खत विक्रीकडे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामाकरिता १ लक्ष ६५ हजार १६० मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाले आहे.

काय म्हणतात शेतकरी...

दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पेरणीपूर्व कामांना आता वेग आलेला आहे. अनेक शेतकऱ्यांची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत.

प्रशांत कानोडजे

पेरणी जवळ आली आहे. परंतु आर्थिक टंचाईमुळे खत, बियाण्यासाठी परवड होत आहे. शेतातील पेरणीपूर्व कामे आटोपली आहेत.

विलास खरात