शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

देशी दारू दुकान हटवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:35 PM

मोताळा : मोताळा शहरातील प्रभाग- ३ मध्ये असलेले देशी  दारूचे दुकान हटवण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी मोताळा  तहसीलदार व बोराखेडी ठाणेदार यांना २६ ऑक्टोबर रोजी  निवेदन दिले.

ठळक मुद्देनिवेदनाद्वारे उपोषणाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : मोताळा शहरातील प्रभाग- ३ मध्ये असलेले देशी  दारूचे दुकान हटवण्यासाठी प्रभागातील नागरिकांनी मोताळा  तहसीलदार व बोराखेडी ठाणेदार यांना २६ ऑक्टोबर रोजी  निवेदन दिले.निवेदनात नमूद आहे, की मोताळा शहरातील प्रभाग-३ मधील  देशी दारूचे दुकान हे राहत्या लोकवस्तीमध्ये असल्यामुळे खूप  त्रास सहन करावा लागत आहे. दारू पिण्यासाठी येणारे लोक  महिलांना व ये-जा करणार्‍या शाळकरी मुला- मुलींना अश्लील  भाषेचा वापर करून अरेरावी करतात. लगतच असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांनादेखील  याचा  त्रास सहन करावा लागत आहे. दारूच्या दुकानावर जाण्यासाठी  अरुंद रस्ता असल्याने वस्तीमधील रहिवाशांनासुद्धा याच रस् त्याचा वापर करावा लागत असल्याने दारू पिऊन येणार्‍या  लोकांचा महिला व मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत  आहे.  त्यामुळे रात्री महिलांना घराबाहेर पडण्याची भीती वाटत  आहे.येथील दारूचे दुकान हटवण्यासाठी याआधीही जिल्हाधिकारी  यांना निवेदन देण्यात आले होते; मात्र त्याची दखल घेण्यात  आली नाही. १३ नोव्हेंबरपर्यंत दुकान हटविण्यात आले नाही,  तर संपूर्ण  कुटुंबासह दारू दुकानासमोर बेमुदत उपोषण  करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलन