शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

धामणगाव बढे : ट्रॅक्टरच्या अपघातात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:36 AM

धामणगाव बढे : येथून जवळच असलेल्या पान्हेरा रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅ क्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना  शुक्रवारी घडली. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देपान्हेरा मार्गावरील घटनाभरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकला दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : येथून जवळच असलेल्या पान्हेरा रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या ट्रॅ क्टरने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना  शुक्रवारी घडली. याप्रकरणी १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.लालमातीजवळील सबस्टेशन किन्होळा येथे धामणगाव बढे महाराष्ट्र विद्युत मंडळ  कर्मचारी सुरेश हिरालाल उईके (तंत्रज्ञ) हे कामानिमित्त ३३/११ केव्ही उपकेंद्र किन्होळा  येथून पान्हेरा रोडवरून लालमातीकडे आपल्या दुचाकी मोटारसायकल क्र. एमएच २८-  ८८४९ ने येत असताना लालमाती सबस्टेशनसमोर ट्रॅक्टर क्र. एमएच १९ - एएन ३६00  च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून जखमी सुरेश उईके यांच्या  मोटारसायकलला जबर धडक देऊन अपघात केला व जखमी केले. त्यांची प्रकृती चिं ताजनक असल्यामुळे बुलडाण्याहून अकोला येथे उपचारार्थ नेण्यात आले. सुरेश उईके हे  गंभीर जखमी असल्याने ते फिर्याद देण्यास येऊ शकत नसल्याने या घटनेची फिर्याद कनिष्ठ  अभियंता नीलेश डहाके यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विरुद्ध अप.नं. २१४/२0१७  कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात