शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावात दुपटीने वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 11:33 AM

Pink bollworm in Buldhana District सध्याचे वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : जिल्ह्यात सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ५ टक्क्यांपर्यंत होता. परंतु त्यात दुपटीने वाढ होऊन ऑक्टाेबरच्या पहिल्या पंधरवाडयात तो १० टक्के झाला आहे. विदर्भातील संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र तसेच कृषि महाविद्यालयातील किटकशास्त्रज्ञांनी याबाबत अहवाल दिला आहे.      किटकशास्त्र विभागात दर महिन्याच्या १ व १६ ला विदर्भातील सर्व जिल्हयातील किटकशास्त्रज्ञांची पिकावरील कीड परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेण्यात येते. या बैठकीत विदर्भातील सर्व संशोधन केद्र, कृषि विज्ञान केंद्रे व कृषि महाविद्यालय येथील कार्यरत किटकशास्त्रज्ञ त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यात कृषि अधिकाऱ्यासमवेत सर्वेक्षण करून किड परिस्थितीबाबत माहिती सादर करतात. नुकत्याच  १६ ऑक्टोंबर रोजी विदभार्तील सर्व किटकशास्त्रज्ञांच्या ऑनलाईन आढावा सभेतील चचेर्नुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवाइयात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ५ टक्क्यांपर्यंत होता. परंतु त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात तो १० टक्के झाला. सध्याचे वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाagricultureशेती