शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

टाकाऊपासून टिकाऊ इको फ्रेण्डली कार्यशाळा

By admin | Published: July 13, 2014 11:45 PM

लोकमत सखी मंच हीच संकल्पना घेऊन आपल्यासाठी घेऊन येत आहे 'टाकाऊपासून टिकाऊ कार्यशाळा'

(प्रतिनिधी)बुलडाणा : एखादी कलाकृती बघून अनायास तोंडातून वाह शब्दाचा उच्चार होतो आणि अशी कलाकृती टाकाऊ वस्तुपासून नाममात्र खर्चात तयार झालेली असेल तर कलाकृती सोबतच कलाकृती बनविणार्‍या कलाकारांचे कौतुक करावेसे वाटते.लोकमत सखी मंच हीच संकल्पना घेऊन आपल्यासाठी घेऊन येत आहे 'टाकाऊपासून टिकाऊ कार्यशाळा' ज्यात झी टिव्ही मराठी फेम निता बोबडे नैसर्गिकरित्या निरूपयोगी असलेल्या वस्तुंपासून उपयोगी वस्तु कमीत कमी खर्चात कशी बनविता येते ते शिकवणार आहे. या कार्यशाळेत इकोल फ्रेण्डली ज्वेलरी अंतर्गत गवताचे मोती, शंखांची ज्वेलरी, गुंजेची ज्वेलरी सोबतच इकोल फ्रेण्डली फ्लावर मेकींग, फ्लावर पॉट, नवीन फेशनेबल स्टोल सोबतच इतर वस्तु बनविणे शिकायला मिळणार आहे. कार्यक्रमस्थळी सखी मंच सभासद आयकार्ड आणणे आवश्यक आहे. तसेच येताना वही व पेन सोबत आणावे. कार्यशाळा वेळेवर सुरू होईल. तरी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा उपयोग घ्यावा, अधिक माहितीकरीता सखी मंच संयोजिका मिनाक्षी फिरके यांच्याशी ९८५0३८२१४0 या क्रमांकावर संपर्क करावा. नोंदणी शुल्क सखी मंच सभासदांकरीता २0 रूपये व इतरांकरीता ५0 रूपये असून प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रथम येणार्‍यास प्राधान्य राहील.