शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

सिंदखेडराजा तालुक्यात २० सरपंचांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:36 AM

सिंदखेडराजा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवारी घेण्यात आली. गारखेड येथे काेरम नसल्याने सरपंच निवडीची सभा तहकूब करण्यात ...

सिंदखेडराजा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवारी घेण्यात आली. गारखेड येथे काेरम नसल्याने सरपंच निवडीची सभा तहकूब करण्यात आली. तालुक्यातील मलकापूर पांग्रा- सरपंच अनिता बंडू उगले, उपसरपंच भगवान वामन उगले, दुसरबीड सरपंच ज्याेती प्रकाश सांगळे, उपसरपंच आलीया अंजुम शेख ताैफीक, किनगावराजा- सरपंच संजीवनी ज्ञानेश्वर कायंदे, उपसरपंच याेगेश सुधाकर चतुर, शेंदुर्जन- सरपंच किरण संताेष शिंगणे, उपसरपंच सुमनबाई प्रकाश चव्हाण, नाईकनगर- सरपंच वंदना राजू चव्हाण, उपसरपंच छगन काळू पवार, वसंतनगर- सरपंच वंदना दिलीप राठाेड, उपसरपंच कावेरी हिंमत चव्हाण, राहेरी बु. -सरपंच रवींद्र सुभाष बरांडे, उपसरपंच सुभाष नामदेव देशमुख, साेनाेशी -सरपंच गजानन भानुदास नागरे , उपसरपंच सरिता गाैतम वाघमारे, पिंपळगाव लेंडी - सरपंच शाेभा अंबादास लबडे , उपसरपंच अनंत भगवानराव गायके, चिंचाेली जहांगीर -सरपंच सरसाबाई पुंडलिक पालवे , उपसरपंच संताेष सुखदेव काळे, गाेरेगाव -सरपंच उषा नितीन पांचाळ , उपसरपंच खुशाल बाजीराव पांचाळ, सायाळा -सरपंच रूपाली संदीप लंबे , उपसरपंच प्रवीण शालीग्राम सरकटे, कंडारी -सरपंच छायाबाई संपत पवार, उपसरपंच मदन विष्णूपंत कायंदे, उमनगाव -सरपंच छाया प्रकाश भगत , उपसरपंच अश्विनी प्रशांत गवई, ढाेरवी -सरपंच नितीन भाऊराव पवार , उपसरपंच सरस्वती संदीप मुरकुट, हिवरागडलिंग -सरपंच पूनम अनंता खरात, उपसरपंच परमेश्वर झामसिंग चव्हाण, जळगाव -सरपंच रामकिसन एकनाथ नागरे , उपसरपंच कासाबाई हरिदास इपर, भंडारी -सरपंच शारदा गाेपाल नागरे , उपसरपंच दीपाली गणेश घुगे, डावरगाव -सरपंच संदीप नंदकिशाेर देशमुख, उपसरपंच धाेंडाबाई जिजाभाऊ पारखे, वाघाेरा -सरपंच मनीषा शिवाजी गव्हाड , उपसरपंच संदीप आत्माराम जाधव यांची निवड करण्यात आली.