शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

 भाऊसाहेबांचा 'शत प्रतिशत भाजपा'चा नारा बुलंद करा - आमदार आकाश फुंडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:37 IST

खामगांव- स्व.भाऊसाहेबांचा ‘शत प्रतिशत भाजपा'चा नारा बुलंद करा, असे आवाहन खामगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले.

ठळक मुद्देखामगांव शहर भारतीय जनता पाटीर्ची बैठक शहरातील टॉवर चौक कार्यालयात पार पडली.सरकारने केलेली कामे व लोकहिताचे निर्णय जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम प्रत्येक कार्यकत्यार्ने करावे,  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

लोकमत न्युज नेटवर्क खामगांव- स्व.भाऊसाहेबांचा ‘शत प्रतिशत भाजपा'चा नारा बुलंद करा, असे आवाहन खामगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले. खामगांव शहर भारतीय जनता पाटीर्ची बैठक शहरातील टॉवर चौक कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते पुढे   म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे.  कार्यकर्ते हेच पक्षाची संपत्ती आहे.  आणि म्हणून स्व.भाऊसाहेबांनी या कार्यकर्त्यांच्या भरवश्यावरच ‘शत प्रतिशत’ भाजपाचा नारा दिला होता.  भाऊसाहेबांनी दिलेला हा नारा संपुर्ण राज्यातील कार्यकर्त्यांनी खरा करुन दाखविला असून राज्यात आज भारतीय जनता पाटीर्ची सरकार आहे.  येणा-या काळात भारतीय जनता पार्टी ने प्रत्येक बुथ वर बुथ प्रमुख नेमले आहेत.  हे बुथ प्रमुखच येणारी निवडणुक निवडून देणारे ठरणार आहे.  याचे प्रत्यक्ष उदाहरण आपण उत्तर प्रदेश मधील निवडणुक बघीतलीच आहे.  देशात तसेच राज्यात सुरु असलेले विविध विकास कामे व लोकहिताचे निर्णय होत आहेत. मागील चार वर्षात आपल्या सरकारने केलेली कामे व लोकहिताचे निर्णय जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम प्रत्येक कार्यकत्यार्ने करावे,  असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  बैठकीला भाजपाचे जेष्ठ नेते ओंकारआप्पा तोडकर, चंदुसेठ मोहता, पदमाकर महाजन गुरुजी, चंद्रशेखर पुरोहित  ?जिल्हा सचीव, संजय शिनगारे शहराध्यक्ष, तसेच सर्व पदाधिकारी, न.प.सभापती, नगर सेवक नगर सेविका, सर्व आघाडयाचे अध्यक्ष, भाजपा, युवामोर्चा, महिला मोर्चा, विद्यार्थी आघाडी, सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरBJPभाजपा