शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

नाविण्यपूर्ण उपक्रमातून मुलांना इंग्रजी विषयाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 3:27 PM

ई-टिच पोग्राम ह्या नावाने हा उपक्रम २०१८ पासून महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यातील ३९ तालुक्यामधील ११६० शाळामध्ये राबविल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गुणवत्ता पूर्णशिक्षण हे प्रत्येक मुलांचा हक्क असून ग्रामीण भागातील मुलानाही खाजगी शिक्षण व्यवस्थेप्रमाणे इंग्रजी सहज शिकता यावे व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम द बॉम्बे कमिन्युटी पब्लिक ट्रस्ट मुंबई चाईल्ड राईट्स अलायन्स व अपेक्षा होमिओ सोसायटी यांच्या संकल्पनेतून ई-टिच पोग्राम ह्या नावाने हा उपक्रम २०१८ पासून महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यातील ३९ तालुक्यामधील ११६० शाळामध्ये राबविल्या जात आहे. ह्या प्रकल्पामध्ये बुलढाणा जिल्यातील सावित्रीबाई फुले महिला मंडळ देउळगाव साकारशा व अस्तित्व महिला बहुउद्देशीय संस्था मलकापूर वतीने बुलढाणा जिल्ह्यात कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यात येत आहे.शिक्षणाबाबत असणारे उदासीन धोरण आणि पालकांचा इंग्रजी विषयाकडे वाढणारा कल, यामुळे सरकारी शाळामध्ये मोठ्या प्रमाणात होणाºया गळतीला रोखण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न शासन व संस्था पातळीवर होत असून इंग्रजीची गरज लक्षात घेवून, पालक खाजगी कॉन्हेटकडे वळत आहे. हे महागडे शिक्षण सर्वसामान्य पालकांना परवडणारे नाही.भविष्याचा विचार लक्षात घेवून सरकारी शाळा गुणवत्ता पूर्ण करणे आणि वर्तमानातील इंग्रजी विषयाची गरज लक्षात घेवून मुलांना सहज व सोप्या भाषेत इंग्रजी शिकता यावे यासाठी मनपा व जी प सरकारी शाळामध्ये इंग्रजी शिकविण्याचा नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये वर्ग १ ते ५ वगार्चे संपूर्ण इंग्रजी अभ्यासक्रमाचे पुस्तक पेज टू पेज डिजिटल करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम कार्टून स्वरुपात केला असून शिक्षकाला शिकवायला व मुलांना शिकायला खूप आकर्षिक असून दृक्श्राव्य माध्यमाचा उपयोग केला असल्याने शिक्षक विभागाने हि ह्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजवणी केली आहे. या कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्रराज्य व विदभार्तील १०० शिक्षकाचा सन्मान दिनांक १२ जानेवारी २०२० ला अपेक्षा होमिओ सोसायटी गुरुकुंज मोझरी येथील किलबिल विज्ञान केंद्र येथे नंदकुमार, प्रधान सचिव महाराष्ट्रराज्य यांच्या हस्ते होणार आहे.खामगाव, मेहकर, मलकापूर तालुक्यातील ९० शाळाखामगाव, मेहकर व मलकापूर तालुक्यातील ९० शाळेचा ह्या उपक्रमात समावेश असून संजीवनी पवार (प्रकल्प संचालक), मारोती चवरे (नागपूर विभाग ) नरेंद्र पवार (अमरावती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावEducationशिक्षण