शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:06 AM

खामगाव: मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी शेतमालास  हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गास आ िर्थक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देशेतमालास भाव मिळत नसल्याने झाले शंभराचे साठनॉन एफएक्यूच्या नावाखाली कमी भावाने खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आदी शेतमालास  हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गास आ िर्थक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. खरीप हंगामात पेरणीवर  केलेला खर्चही वसूल झालेला नसून, शंभराचे साठ झाल्याने शे तकरी निराश झाला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात  जाणार आहे. शासनाने शेतमालास हमीभाव जाहीर तर केला; पण आज रोजी  बहुतांश शेतमालास हमीभावानुसार भाव दिला जात नसल्याचे  वास्तव समोर आलेले आहे.  नॉन एफएक्यूच्या नावाखाली शे तमालाची कमी भावाने खरेदी केली जात आहे. त्यामुळे शे तकर्‍यांची निराशा झालेली आहे. खरिपातील पिकांच्या उत् पादनावर केलेला खर्चसुद्धा निघाला नसून, शंभराचे साठ  झाल्याने शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.

नॉन एफएक्यूच्या नावाखाली कमी भावाने खरेदी शासनाच्या निकषात न बसणार्‍या निकृष्ट दर्जाच्या, ओल्या  असलेल्या शेतमालास नॉनएफएक्यू प्रमाणपत्र देऊन त्याची  खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने करण्याची मुभा शासनाने  दिलेली आहे. परंतु व्यापारी वर्गाकडून दज्रेदार मालाससुद्धा  नॉनएफएक्यू दाखवून कमी भावाने खरेदी केली जात आहे.  यामध्ये संबंधित अधिकार्‍यांची मिलीभगत असण्याची शक्यता  असून, या प्रकारामुळे शेतकरी मात्र पुरता नागवला जात आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी