शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

राजकीय अनास्थेमुळेच शेतकरी आत्महत्या वाढीस - डॉ.सिल्वा लिबरहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 4:11 PM

स्वित्झर्लंड येथील कृषी विशेषज्ज्ञ डॉ. सिल्वा लिबरहर यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : नापिकी आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय पुढाऱ्यांचे उदासिन धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्या आहेत. नव-उदारमतवाद हे देखील शेतकरी आत्महत्येचं प्रमुख कारण असल्याचे मत स्वित्झर्लंड येथील कृषी विशेषज्ञ डॉ. सिल्वा लिबरहर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. खामगाव येथे आल्या असता डॉ. सिल्वा लिबरहर यांच्याशी साधलेला हा संवाद...

प्रश्न - भारतीय शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आव्हान/ संकट कोणते?उत्तर - भारतीय शेतकºयांच्या उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च अधिक ही एक प्रमुख समस्या शेतकºयांसमोरील असली तरी, भारतातील नव-उदारमतवाद हे प्रमुख आव्हान भारतीय शेतकºयांसमोर आहे. बदलत्या जीवनशैलीच्या ह्यपेचाह्णतून शेतकरी आत्महत्या वाढीस लागल्याचे आपले प्रामाणिक मत आहे. शेतकरी जगविण्याठी मानसिक आधाराची गरज आहे.

प्रश्न - शोध प्रबंध तयार करताना विदभार्लाच का प्राधान्य दिले?उत्तर - विदभार्तील शेतकरी आत्महत्यांबाबत माध्यमांमध्ये प्रसारित बातम्या पाहताना आणि प्रकाशीत बातम्या वाचताना मन विचलित होत होतं. शेतकºयांच्या आत्महत्यांच्या शोध घेताना आत्महत्येचं प्रमाण जास्त असलेल्या विदर्भ प्रातांला प्राधान्य दिले.

प्रश्न - विदभार्तील समस्या जाणून घेण्यासाठी कोणते प्रयत्न केले?उत्तर - विदभार्तील शेतकरी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रथमता: विदभार्शी एकरूप होणं गरजेचं होतं. त्यामुळे शोधप्रबंध तयार करताना स्वित्झर्लंड हा मायदेश सोडून काही काळ विदभार्ची रहिवाशी झाले. तब्बल सहामहिन्यांपेक्षा जास्त कालावधी येथे घालविला. यासाठी सुदाम पवार, श्याम आठवले, राजेश राठोड यांनी आणि त्यांच्या परिवाराने घर उपलब्ध करून दिले. त्यामुळे येथील शेतकºयांशी जवळीक साधता आली, त्यांच्या समस्यांच्या मुळाशी जाण्यास मदत झाली. आस्मानी आणि सुलतानी संकटांमुळं विदभार्तील शेती आणि शेतकरी संकटात सापडला आहे. नैराश्य आणि कर्ज फेडण्याची विवंचना विदभार्तील शेतकरी आत्महत्ये मागील दुसरी महत्वाची कारणे आहेत. शेतकरी आणि शेतकरी कुटुबांना वाचविण्यासाठी एक चळवळ उभी राहणं गरजेचे आहे .प्रश्न - शेतकºयांच्या समस्यांचा शोध घेताना कोणाची मदत झाली ?उत्तर - भारतीय शेतकरी आणि त्यांच्या समस्यांबाबत माध्यमांमध्ये झळकणाºया बातम्यांमुळं ‘प्रति-रोध, मूल्य और किसान-वर्ग’ या विषयावर शोध निबंध तयार करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर मार्गदर्शक डॉ. उर्स गेसर, प्रो. डॉ. अलरीके मुलर-बॉकर, प्रो.डॉ.आर. रामकुमार, टाटा इन्स्टीट्यूट आॅफ सोशल सायन्स, जयदीप हार्डीकर, विजय जावंधिया, रविकांत तुपकर, किशोर तिवारी, अविनाश काकडे, प्रेमसागर तासगांवकर, आदिते हेदू, मनोज पाटील, अनिकेत सत्तुवार, क्लाउडियो आणि स्टीफन कंबोन यांची मोलाची मदत झाली.

टॅग्स :khamgaonखामगावfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीSwitzerlandस्वित्झर्लंडinterviewमुलाखत