शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

पीककर्ज वाटपासाठी शेतकऱ्यांचा बँक अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 4:49 PM

खामगाव: दुष्काळ ग्रस्त बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने बँक अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घालण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: दुष्काळ ग्रस्त बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटप करण्यात यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने बँक अधिकाऱ्यांना शुक्रवारी घेराव घालण्यात आला. 

 जिल्हयात पीक कजार्साठी १७७३ कोटी रुपयांचे विविध बँकांना उद्दीष्ट देण्यात आले. मात्र,  १५ मे पर्यंत केवळ ३४ कोटी म्हणजे २ टक्के वाटप झाले असून ९८ टक्के पीक कर्ज वाटप होणे बाकी आहे.  शेतकरी हिताच्या दृष्टीकोनातून ही बाब अतिशय धक्कादायक असून शासन आणि बँक प्रशासन शेतकºयांच्या बाबतीत किती उदासिन व असंवेदनशिल असल्याचा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला. 

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे या मागणीसाठी नांदुरा रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्र, बँक आॅफ बडौदा या राष्ट्रीयकृत बँकांसमोर बँक अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले.  यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार, अमरावती विभागाचे समन्वयक धनंजय देशमुख, बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण टिकार, विलाससिंग इंगळे, काँग्रेसचे जेष्ठ नेते विश्वपालसिंह जाधव, महिला तालुका अध्यक्षा भारतीताई पाटील, शहर अध्यक्षा सुरजीतकौर सलुजा, माजी नगराध्यक्षा  सरस्वतीताई खासने, न.प.कॉंग्रेस पक्षनेता अर्चनाताई टाले,  पं. स. सदस्य मनिष देशमुख,युवक कॉंग्रेसचे बुलडाणा लोकसभा महासचिव तुषार चंदेल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :khamgaonखामगावCrop Loanपीक कर्जFarmerशेतकरीbankबँक