शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सूतगिरणी कामगारांचे १५ दिवसांपासून उपोषण

By admin | Published: April 16, 2016 1:53 AM

मलकापूर येथे सूतगिरणी कामगारांची बंद सुतगिरणी सुरू करण्याची मागणी.

मलकापूर (जि. बुलडाणा): कामगार बांधवांच्या हितास्तव सूतगिरणी वर्कर्स युनियनच्यावतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील तहसील चौकात तब्बल १0 दिवस साखळी उपोषण केल्यानंतर आ ता कामगारांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला असून, १५ एप्रिल रोजी त्याचा पाचवा दिवस होता.गत १५ महिन्यांपासून हुतात्मा वीर जगदेवराव सहकारी सूतगिरणी बंद असल्याने कामगार कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे सदर सूतगिरणी पूर्ववत सुरु करण्यात यावी तसेच बंद काळातील नऊ महिन्यांचा पगार प्रशासकीय आदेशानुसार कामगारांना देण्यात यावा, या मागणीसाठी सूतगिरणी वर्कर्स युनियनच्यावतीने माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व युनियनचे अध्यक्ष पुंडलिकराव तायडे यांच्या नेतृत्वात १ ते १0 एप्रिल दरम्यान साखळी उपोषण केले; मात्र न्याय न मिळाल्याने ११ एप्रिलपासून उपोषण बेमुदत करण्यात आले आहे. बेमुदत उपोषणाचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. सुभाष खोडके, गजानन बोंद्रे, अनिल देशमुख शशिकांत न्हावी आदींनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राजकीय , सामाजिक क्षेत्रांतून या उपोषणास वाढता पाठिंबा मिळत असून, सूतगिरणी प्रशासनाने या मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.