शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 7:36 PM

Filed a case against the Money lender : कर्जाची परतफेड करूनही शेती नावाने न करणाऱ्या मेहकर येथील सावकाराविरुद्ध डाेणगाव पाेलिसांनी २१ जून राेजी गुन्हा दाखल केला आहे़.

डोणगांव : कर्जाची परतफेड करूनही शेती नावाने न करणाऱ्या मेहकर येथील सावकाराविरुद्ध डाेणगाव पाेलिसांनी २१ जून राेजी गुन्हा दाखल केला आहे़.डाेणगाव येथून जवळच असलेल्या लोणीगवळी येथील सखाराम शंकरराव काळदाते यांनी अर्थीक अडचणी पोटी मेहकर येथील राजपूत गल्लीत राहणारे गजानन रामचंद्र गायकवाड यांच्या कडून व्याजाने पैसे घेतले हाेते़ गहान म्हणून त्यांच्या कडील गट क्रमांक २१० मधील १ हेक्टर२० आर जमीन अटकाव खरेदी करून दिली होती़. ही घटना ६ मे २०१७ पुर्वी घडली होती़ त्यानंतर सखाराम काळदाते याने व्याजासह रक्कम परतफेड करून सुध्दा आरोपी गायकवाड याने जमीन शेतकऱ्याच्या नावाने करून दिली नाही़. त्यामुळे प्रभारी सहाय्यक निबंधक गजानन रामेश्वर फाटे यांच्या तक्रारीवरून डोणगांव पोलीसांनी आरोपी गजानन रामचंद्र गायकवाड विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़. पुढील तपास पि. एस आय शिवाजी राठोड करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी