शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

संभाजी ब्रिगेडची शाखा गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 4:23 AM

यामध्ये शाखाध्यक्ष संदेश कुडके, उपाध्यक्ष ऐश्वर्य पदवाड, शुभम ढवळे, रामेश्वर देशमुख, कृष्णा नानोटे, अनिकेत पाटणे, शिवम पंडित, ओमकार जाधव, ...

यामध्ये शाखाध्यक्ष संदेश कुडके, उपाध्यक्ष ऐश्वर्य पदवाड, शुभम ढवळे, रामेश्वर देशमुख, कृष्णा नानोटे, अनिकेत पाटणे, शिवम पंडित, ओमकार जाधव, योगेश साखरे यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ खेडेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सौरभ खेडेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संभाजी ब्रिगेडची कार्यप्रणाली व विचार समजावून सांगितले. यावेळी प्रदेश सचिव मदन दहातोंडे, विकास खंडागळे, आकाश लंबे पाटील, नीलेश मोरे, श्रावण भुसारी, संजय काकडे महाराज, शिवशंकर शेळके, आदित्य झाल्टे, धनंजय देशमुख, सागर महाशब्दे, देवराज सवडतकर, महेश मापारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गाव तिथे शाखा उभारू

संभाजी ब्रिगेड राष्ट्राला समर्पित कॅडरबेस असे संघटन आहे, व्यवस्था परिवर्तन हा संभाजी ब्रिगेडचा श्वास आहे. या सामाजिक परिवर्तनाचा धागा होत चिखली तालुका व शहरांमध्ये अनेक युवक संघटनेमध्ये सामील होऊन गाव तिथे शाखा उभारून संघटना अधिक- अधिक मजबूत करण्याचा सून या कार्यक्रमातून उमटला.