बुलडाणा : गत पाच वर्षापासून बुलडाणा जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थितीच्याछायेत आहे. यामुळे शेतातील पिंकासह नागरिकांचीही पिण्याच्या पाण्यासाठीपायपीठ होत आहे. जिल्ह्यात १४४४ गावांपैकी केवळ ९८९ गावात पिण्याच्यापाणी पुरवठ्याची कायमस्वरूपी सुविधा असून उर्वरित ४५५ गाव पिण्याच्यापाण्यापासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.
बुलडाण्यात साडेचारशे गावे पाण्यापासून वंचित
By admin | Published: April 05, 2017 1:31 PM