शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

मालमत्तेचे बनावट दस्तावेज तयार करून फसवणूक, महिलेच्या तक्रारीवरून चौघांविरूध्द गुन्हा, दोघांना अटक

By अनिल गवई | Published: March 18, 2023 5:12 PM

Buldhana News: पतीच्या पश्चात फिर्यादी महिलेच्या नावावर असेलेली मालमत्ता हेतुपुरस्परपणे व कपटीपणाने स्वत:च्या लाभाकरीता खोट्या सह्या आणि बनावट दस्तवेज तयार करून परस्पर हडपली.

- अनिल गवई खामगाव - पतीच्या पश्चात फिर्यादी महिलेच्या नावावर असेलेली मालमत्ता हेतुपुरस्परपणे व कपटीपणाने स्वत:च्या लाभाकरीता खोट्या सह्या आणि बनावट दस्तवेज तयार करून परस्पर हडपली. हा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर डॉ. शुभांगी विशाल घुले यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी चौघांिवरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील रहिवासी डॉ. शुभांगी िवशाल घुले यांनी १७ मार्च रोजी शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांच्या पतीच्या पश्चात फिर्यादीच्या पतीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा हेतुपुरस्सर व कपटीपणाने स्वतःताच्या फायद्याकरीता खोट्या सह्या करून बनावट दस्तऐवज अनुक्रमे पंकज वामनराव घुले (४९) रा. शुक्ला लेआउट, सौ. वंदना दत्तात्रय मुंढे रा. हिवरा, (५२) ता.जि. उस्मानाबाद, गणेश विलास महल्ले (३२) रा. गजानन कॉलनी घाटपुरी व  भट्टड अशा चौघांनी १० जानेवारी २२ ते २७ जानेवारी २३ दरम्यान तयार केले. या बनावट दस्ताच्या आधारे तहसील कार्यालय, सब- रजिस्टर कार्यालय व दिवाणी न्यायालयात वापर करण्यात आला. त्याद्वारे पतीची मालमत्ता करून फिर्यादीची फसवणुक केली. डॉ. शुभांगी घुले यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पंकज घुले सह चौघांविरुध्द भादवि कलम ४२०, ४०६, ४६७, ४७१, १२0 (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास शहर पोस्टेचे ठाणेदार | शांतीकुमार पाटील करीत आहेत.चौकट...

खोटे मृत्यूपत्र आणले अस्ित्वातशुंभागी घुले यांच्या पतीच्या मालकीची कोट्यवधी रूपयांची मालमत्ता हडपण्यासाठी आरोपींनी संगनमत करून खोटे मृत्यूपत्र अस्ितत्वात आणले. या मृत्यू पत्राची पडताळणी नागपूर येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकउे करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले.

दोन आरोपी अटकेतगुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीसांनी कोणताही विलंब न लावता पंकज वामनराव घुले व गणेश विलास महल्ले या दोघांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी पॐरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा