शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

सीटचा गोलमाल...बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती; धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 8:01 AM

विदर्भ ट्रॅव्हल्सने बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती. संपर्क करताना अडचणी आल्या.

विदर्भ ट्रॅव्हल्सने बुकिंग घेताना प्रवाशांची पूर्ण नावे घेतली नव्हती. संपर्क करताना अडचणी आल्या. योगेश व साईनाथ हे सीट क्रमांक १९ व २० वर बसले होते. मात्र, ते बुकिंग स्टारलिंक ट्रॅव्हल्सच्या नावे होते. ‘लोकमत’ने संबंधित क्रमांकावर फोन केला असता तो तिसऱ्याच ट्रॅव्हल्सचा निघाला. तेथील व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार या सीटसवर एक महिला व पुरुष प्रवास करीत असल्याचे दर्शविण्यात आले आहे. प्रत्यक्षात या जागांवर बुटीबोरी येथून दोन तरुण बसले होते.

अपघातातील मृतांची नावे दर्शविलेली     प्रत्यक्षात नावेतेजस    तेजस पोफळे (वर्धा)करण    तुषार/करण बुधबावरे (वर्धा)वृषाली    वृषाली वनकर (वर्धा)वृषाली    शोभा वनकर (वर्धा)(नाव नाही)    ओवी वनकर (वर्धा)मि. ईशांत    ईशांत गुप्ता (नागपूर)सृजन    सृजल सोनोने (यवतमाळ)तनिशा    तनिशा तायडे (वर्धा)तेजू राऊत    तेजू राऊत (वर्धा)कैलास    कैलास गंगावणे (पुणे)कैलास    कांचन गंगावणे (पुणे)कैलास    सई गंगावणे (पुणे)संजीवनी    संजीवनी गोठे (वर्धा)सुशील    सुशील खेलकर (वर्धा)मिस गुडीया    गुडीया शेख (नागपूर)मिस गुडिया    रिया सोनपुरे (नागपूर)मि. कौस्तुभ    कौस्तुभ काळे (नागपूर)राज श्री    राजश्री गांढोळे (पुणे)स्टार लिंक ट्रॅव्हल्स मनिषा बहाळे (वाशिम)स्टार लिंक ट्रॅव्हल्स संजय बहाळे (वाशिम)राधिका    राधिका खडसे (वर्धा)राधिका    श्रेया वंजारी (वर्धा)प्रथमेश    प्रथमेश खोडे (वर्धा)अवंती    अवंतिका पोहनकर (वर्धा)निखिल    निखिल पाते (यवतमाळ)

अपघातातील जखमींची नावे वाहन चालक शेख दानिश शेख इस्माईल (दारव्हा, जि. यवतमाळ)वाहक : संदीप मारोती राठोड (३१, तिवसा, जि. अमरावती)योगेश रामराव गवई (छत्रपती संभाजीनगर)साईनाथ धरमसिंग पवार (१९, रा. माहूर, जि. नांदेड)आयुष गाडगे (नागपूर) शशिकांत रामकृष्ण गजभिये (पांढरकवडा, जि. यवतमाळ)पंकज रमेशचंद्र (रा. कांगडा जिल्हा, हिमाचल प्रदेश)(मृत आणि जखमींची नावे जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी दिली आहेत.)

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा