लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : २0 सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नव्याने रुजू झालेले ठाणेदार विक्रांत पाटील यांनी गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुधन सुसर संजय नागवे, सय्यद मुसा, दीपक चव्हाण यांनी अमडापूर पेट्रोल पंपासमोर पाळत ठेवून आरोपी सय्यद अजहर सै.अकबर याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून इंडिगो गाडी क्र. एम. एच.२0 बी.सी.५0७५ या कारसह सहा कट्टे गुटखा पकडला. सदर गुटख्याची किंमत ४८६00 रुपये आहे. गुटखा पकडल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे बुलडाणा यांच्या ताब्यात आरोपी व गुटखा देऊन पुढील कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी हे करीत आहे. ही तीन दिवसातील अमडापूर पोलिसांची मोठी कारवाई असल्याने अवैध धंदे करणार्यांना मोठा हादरा बसला आहे.
अमडापूर येथे दीड लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:43 IST
अमडापूर : २0 सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नव्याने रुजू झालेले ठाणेदार विक्रांत पाटील यांनी गुटखा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुधन सुसर संजय नागवे, सय्यद मुसा, दीपक चव्हाण यांनी अमडापूर पेट्रोल पंपासमोर पाळत ठेवून आरोपी सय्यद अजहर सै.अकबर याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून इंडिगो गाडी क्र. एम. एच.२0 बी.सी.५0७५ या कारसह सहा कट्टे गुटखा पकडला. सदर गुटख्याची किंमत ४८६00 रुपये आहे.
अमडापूर येथे दीड लाखांचा गुटखा जप्त
ठळक मुद्देपोलिसांची दुसरी कारवाई