शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

कर भरणाऱ्यांना नगरपालिकेने दिल्या भेटवस्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:33 AM

लाेणार : काेराेनामुळे नगरपालिकेचा थकलेला कर वसूल करण्यासाठी १२ एप्रिल राेजी लकी ड्राॅ काढण्यात आला. यामध्ये ४५ बक्षिसांचे लाभार्थ्यांना ...

लाेणार : काेराेनामुळे नगरपालिकेचा थकलेला कर वसूल करण्यासाठी १२ एप्रिल राेजी लकी ड्राॅ काढण्यात आला. यामध्ये ४५ बक्षिसांचे लाभार्थ्यांना घरपाेच वितरण करण्यात येणार आहे.

विजेत्या करदात्यांचे नाव ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात आले. हा समारंभ कोविड १९ ची पार्श्वभूमी बघता फेसबुक लाईव्हद्वारे सर्वांना दाखविण्यात आला. यावेळी आनंद प्रकाशचंद आचलीया हे प्रथम ४० इंची एलईडीचे विजेते ठरले. द्वितीय फ्रीज विजेता- मोहन रंगअप्पा शेटे, तृतीय कुलर विजेता- प्रकाश विठोबा मापारी, चतुर्थ गॅस शेगडी- श्यामराव बढे, पाचवे शांतिलाल सिंगी- मिक्सर, तर पाच फॅन, दहा हेल्मेट, पाच इस्त्री, आठ स्टडी टेबलच्या विजेत्यांना घरपोच बक्षिसे पाठविण्यात येणार आहेत. यावेळी नगराध्यक्षा पूनम पाटोळे, उपनगराध्यक्ष बादशाखान, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, पाणी पुरवठा सभापती आबेदखान, साहेबरावजी पाटोळे, शे. रहुफ, नगरसेवक संतोष मापारी, डाॅ. अनिल मापारी, गुलाबराव सरदार, सतीश कापुरे, न. प. कर्मचारी संजय ऐनेवार, अशोक निचंग, शेख अनवर, निसार शेख, पारस सुटे, धनशाम भालेराव, दीपक चोपडे, शे. रफिक, फुलचंद व्यास, मनीष पाटोळे उपस्थित हाेते.

८० टक्के करवसुली

नगरपरिषेदेच्यावतीने मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी लकी ड्राॅ स्पर्धेचे आयोजन केले होते. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरपालिकेची ८० टक्के १ कोटी रुपये कर वसुली झाली.

विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी न. प., लोणार