शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन स्थगित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 5:24 PM

मागण्या मंजुर झाल्याने ग्रामसेवक संघटनेने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : मागण्या मंजुर झाल्याने ग्रामसेवक संघटनेने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. १४ सप्टेंबर रोजी ना. पंकजा मुंडे यांच्यासोबत प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डिएनई १३६ ची चर्चा झाली. यावेळी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून पंचायत विकास अधीकारी या एकाच पदाला तत्वत: मान्यता, ग्रामसेवक संवर्गास प्रवासभत्ता १५०० रूपये आदीबाबत लवकरच आदेश काढण्याच्या सुचना ना. पंकजा मुंडे यांनी संबंधित विभागास दिल्या. ग्रामसेवक शैक्षणीक अहर्ता पदवीधर करून त्वरीत आदेश काढण्यात येणार. ४ जानेवारी २०१७ च्या अनियमीतेबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची फाईल तात्काळ निकाली काढावी, असे ना. पंकजा मुंडे यांनी सांगितले. अतीरिक्त कामे कमी करण्यासाठी सविस्तर चर्चा होऊन गठीत समितीच्या शिफारशीनुसार योग्य कार्यवाही करण्याबाबतचे आदेश देण्यात आले. आंदोलनादरम्यान ना. चंदशेखर बावणकुळे, ना. गिरीष महाजन यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी फोनव्दारे चर्चा घडून आली. याचाही मोठा फायदा ग्रामसेवक युनियनला झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, कोषाध्यक्ष संजिव निकम, कार्याध्यक्ष गळगुंडे तात्या, मानद अध्यक्ष अनिल कुंभार, उपाध्यक्ष सुचित घरत, संयुक्त सचिव सचिन वाटकर, प्रसिद्धी प्रमुख बापु अहीरे, संपर्क प्रमुख उदय शेळके, विभागीय सचिव कमलेश बिसेन, विभागीय अध्यक्ष घोळवे, नारायण बडे, शिवराम मोरे, सहसचिव कोकण, भालके,  संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष धारपूरे, एन.डी.कदम, भोसले,  हरीभाऊ लोहे, दिपक दवंडे, रमेश मुळे, पूंडलीक पाटील, उबाळे अन्ना,  वाव्हलजी, सचिव कोल्हे, सुधाकर बुलकुंदे,  अशोक काळे, तुकाराम सदावर्ते, विष्णू इंगळे, गोविंद गीते, शिवाजी जाधव, भाऊसाहेब मिसाळ, शहाजी नरसाळे, बागायतकर, शेळके  आना शेख आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सर्वांनी पंचायत समितीमधून चाव्या घेऊन आपापल्या ग्रापंचायतीला हजर व्हावे, असे आवाहन संघटनेने केले, अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख  बापू फुला अहिरे यांनी दिली. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाNanduraनांदूराPankaja Mundeपंकजा मुंडे