शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

हिवराआश्रम येथे आरोग्य पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:53 AM

हिवराआश्रम : ‘रुग्णास डेंग्यूसदृश आजार’, या म थळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हा  हिवताप अधिकारी, कीटक संहारक, आरोग्य सहायक,  आरोग्यसेवक, सेविका यांची चमू हिवराआश्रम येथे  दाखल झाली. यावेळी आजारग्रस्त कुटुंबाला भेट देऊन  परिसरातील घरांची पाहणी करून सर्व कर्मचारी यांना  पुन्हा सर्वे करून अहवाल सादर करावयाच्या सूचना  जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांनी  सोमवारी दिल्या. 

ठळक मुद्देलोकमतमध्ये प्रकाशित ‘रुग्णास डेंग्यूसदृश आजार’  वृत्ताचा प्रभावहिवताप व आरोग्य यंत्रणा सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : ‘रुग्णास डेंग्यूसदृश आजार’, या म थळ्याखाली लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हा  हिवताप अधिकारी, कीटक संहारक, आरोग्य सहायक,  आरोग्यसेवक, सेविका यांची चमू हिवराआश्रम येथे  दाखल झाली. यावेळी आजारग्रस्त कुटुंबाला भेट देऊन  परिसरातील घरांची पाहणी करून सर्व कर्मचारी यांना  पुन्हा सर्वे करून अहवाल सादर करावयाच्या सूचना  जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांनी  सोमवारी दिल्या. येथील संगीता वसंतराव हिवाळे यांना तापाची कुणकुण  लागल्याने त्यांनी येथील दवाखान्यात प्रथमोपचारासाठी  गेल्या असता सदर रुग्णाला प्राथमिक अवस्थेत डेंग्यु  सदृश असल्याचे निदानात लक्षात आले. त्यानंतर त्यांनी  बुलडाणा येथूनसुद्धा तपासणी केली. त्यानंतर त्यांच्यावर  उपचार सुरु आहेत. याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित  होताच १४ ऑगस्ट रोजी  सकाळी जिल्हा हिवताप  अधिकारी शिवराज चव्हाण, कीटक संहारक दीपक  जाधव, आरोग्य सहायक देवीदास जगताप,  आरोग्यसेवक शिवशंकर बळी, राजकन्या संतोष मारके,  सखाराम काकडे, राजू चांगाडे, सारिका निकम, आशा  स्वयंसेविका सुमन शिंगणे, संगीता लोखंडे आदी  अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. संगीता हिवाळे यांना  भेट देऊन परिसरातील घरांची व परिसराची पाहणी केली.  यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी आवश्यक  त्या सूचना दिल्या.