शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना घरपोच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:02 PM

३४ दिवसांचा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात येणार आहे. 

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांच्या घरपोच शालेय पोषण आहार पोहोचविण्यात येत आहे. सप्टेंबर महिन्यात दुसºया टप्प्यात ३४ दिवसांचा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात येणार आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना घरपोच शालेय पोषण आहार पोहोचविण्यात आला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात दुसºया टप्प्यात विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येणार आहे. त्याकरिता ३४ दिवसांचा साठा पंचायत समिती स्तरावर पाठविण्यात आला आहे. हा साठा पंचायत समितीमधून प्रत्येक शाळेत पाठविण्यात येत आहे. खामगाव तालुक्यात शालेय पोषण आहाराचे वाटप होणाºया २०६ शाळा आहेत. त्यानंतर शाळेतून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. शालेय पोषण आहाराचा साठा शाळेत पोहोचविल्यानंतर मुख्याध्यापक पोषण आहार विद्यार्थ्यापर्यंत कसा पोहोचवायचा याचे नियोजन करणार आहे. मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना वर्गनिहाय शाळेत बोलावून तसेच लहान शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या घरपोच पोषण आहार पोहोचविण्यात येणार आहे. त्याकरिता मुख्याध्यापक नियोजन करणार आहेत. शालेय पोषण आहार देताना शाळेत गर्दी होणार नाही, तसेच कोरोना संबंधीच्या शासनाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पंचायत समितीमधून मुख्याध्यापकांना करण्यात आल्या आहेत.  

प्रती विद्यार्थी ३४ दिवसांचा शालेय पोषण आहार सध्या शाळांमध्ये पोहोचविण्यात येत आहे. त्यानंतर शाळा विद्यार्थ्यांपर्यंत शालेय पोषण आहार पोहोचविणार आहे. याचे नियोजन मुख्याध्यापक करणार आहेत. मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. - गजानन गायकवाड, शिक्षणाधिकारी, पं.स., खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावStudentविद्यार्थी