शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2017 4:49 PM

बुलडाणा: १३ तालुक्यातील १३ आदर्श ग्रामसेवकांचा जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

बुलडाणा:  १३ तालुक्यातील १३ आदर्श ग्रामसेवकांचा जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी शासनाच्या विविध योजना राबवून शासकीय कामाची योग्य अंमलबजावणी केल्या बाबत सन २०१३-१४ ते २०१५-१६ या वर्षातील जिल्हा परिषद बुलडाणामधील आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार वितरण व सपत्नीक सत्कार जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. जि. प. उपाध्यक्ष मंगलाताई संतोष रायपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह जिल्हाभरातील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात ममता भागवत पाटील, पंचायत समिती बुलडाणा, समाधान लक्ष्मण पडघान पं. स. चिखली, सुधाकर आश्रुजी नागरेपं.स. देऊळगाव राजा, अविनाश बाबुराव नागरे पं. स. सिंदखेड राजा, विजय रामकृष्ण बार्डेकर पं. स. लोणार, पुरूषोत्तम आत्माराम बोराडे पं.स. खामगाव, वंदना मनिष रोडे पं. स. शेगाव, गिरधर अर्जुन खोने पं. स. संग्रामपूर, धिरज गणेशराव मारोडे पं. स. जळगाव जामोद, संदिप नारायण धंदर पं. स. नांदुरा, शितल सिद्धेश्वर खांदे, पं. स. मलकापूर व निवृत्ती पांडुरंग डाखोरकर पं. स. मोताळा या ग्रामसेवकांना २०१६-१७ या वर्षाकरीता आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जि. प. अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांसह जि. प. सदस्या जयश्री शेळके, डि. एस. लहाने, निरंजन वाढे, उज्वला मोरे, मुख्यकार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने, प्रकल्प संचालक राजेश लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. पं. चंदनसिंग राजपूत, बुलडाणा पं. स. सभापती,राज्य सरचिटणीस ग्रामसेवक युनियनचे प्रशांत जामोदे, बुलडाणा ग्रामसेवक युनियन अध्यक्ष विठठ्ल आर. चव्हाण, जि. प. कर्मचारी महासंघाचे अशोक काळे आदी उपस्थित होते.