शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी -  अ‍ॅड. जयश्री शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 3:22 PM

बुलडाणा :  प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. शेतीमध्ये राबणारे ९० टक्के हात महिलांचे आहेत. समाजात वावरताना स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत जि.प.सदस्या अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकृषि विज्ञान केंद्रात नेहरू युवा केंद्राव्दारे रविवारला आयोजित राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात जिल्हा युवा समन्वयक हरिहर जिराफे यांनी कौशल्य विकास व रोजगाराची स्थिती या विषयावर चर्चासत्र घेतले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या डॉ. जे.एस.गवई यांनी दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाच्या कार्यक्रमाची माहिती दिली.

बुलडाणा :  प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. शेतीमध्ये राबणारे ९० टक्के हात महिलांचे आहेत. समाजात वावरताना स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत जि.प.सदस्या अ‍ॅड. जयश्री शेळके यांनी व्यक्त केले. येथील कृषि विज्ञान केंद्रात नेहरू युवा केंद्राव्दारे रविवारला आयोजित राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, संतांची परंपरा सांगणाºया महाराष्ट्रात महिला आत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. स्त्रीयांना सुध्दा आत्मसन्मान आहे. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांचा सन्मान केला पाहिजे हे सगळ्यांनी आचरणात आणणे आवश्यक आहे. याकरीता जनजागृती व प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.हरिश साखरे यांनी युवकांना गावाच्या विकासासाठी वाहून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात जिल्हा युवा समन्वयक हरिहर जिराफे यांनी कौशल्य विकास व रोजगाराची स्थिती या विषयावर चर्चासत्र घेतले. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या डॉ. जे.एस.गवई यांनी दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. दुपारच्या सत्रात प्रा.डॉ.अविनाश गेडाम यांनी युवा वर्गाची वैशिष्टे युवा अवस्था यावर मार्गदर्शन केले. अनिता जिराफे यांनी विविध गीत व खेळाच्या माध्यमातून शिबिरार्थींना सामाजिक विषयांबाबत प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धनंजय चाफेकर, ममता वाघमारे, कांचन निस्वादे, तेजस्विनी निबोरकर, दीपक भाकरे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा