शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:20 AM

मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमती वाढत आहेत. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. तर अनेकांचा व्यवसाय डबघाईस आल्याने ओढाताण करून जीवन ...

मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमती वाढत आहेत. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. तर अनेकांचा व्यवसाय डबघाईस आल्याने ओढाताण करून जीवन जगत आहेत. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने महिलांना स्वयंपाकाची घडी बसविण्यासाठी मोठी अडचण जात आहे. आठवडाभरापूर्वी सोयाबीन तेल किरकोळ बाजारपेठेत १२० रुपये किलो होते. मात्र, आता त्यामध्ये १५ रुपयांची वाढ झाल्याने १३५ रुपयांवर पोहोचले आहे. पामतेल १२५ रुपये प्रतिलिटर, आरबी १२५ रुपये, फल्ली तेल १६०, सूर्यफूल १६५ रुपये प्रतिकिलोने विक्री केले जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

साखर स्थिर तर डाळीमध्ये चार ते पाच रुपयांची वाढ

मागील महिनाभरापासून साखरेचे दर ३६ रुपये किलो स्थिर आहेत. तर डाळीच्या दरामध्ये चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत तूरडाळ १०० ते ११० रुपये किलो, चणाडाळ ७० ते ८० रुपये, मसूर ७० ते ८०, मूगमोगर १०० ते ११०, मूगडाळ १०० ते ११० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणातील वरण बनविणे कठीण झाले आहे.