काँग्रेस जिल्हा कार्यालयात राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:41 PM2018-08-21T12:41:07+5:302018-08-21T12:41:39+5:30
बुलडाणा: भारतरत्न स्व. राजीव गांधी हे एक दुरष्टिचे नेते होते म्हणुनच त्यांनी भारताला प्रगतीच्या दिशेने नेले व देशात संगणक क्रांती घडवुन आणली.
बुलडाणा: भारतरत्न स्व. राजीव गांधी हे एक दुरष्टिचे नेते होते म्हणुनच त्यांनी भारताला प्रगतीच्या दिशेने नेले व देशात संगणक क्रांती घडवुन आणली. समता बंधुत्वाच्या मार्गाने देशहित साधण्याचे आवाहन काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जि.प. उपाध्यक्ष मुक्त्यारसिंग राजपुत यांनी केले. जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा कार्यालयामध्ये राजीव गांधी जयंती निमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सतिश मेहेंद्रे, दत्ता काकस, सुनिल तायडे, अॅड. जयश्रीताई शेळके, दीपक रिंढे, इंदुताई घट्ठे, सुनिल पनपालीया, डॉ.देवकर, अॅड.शरद राखोंडे, रसुल खान, भैय्या जैस्वाल, संदिप बिलारी, जाकीर कुरेशी, राजीव काटीकर, विनोद बेंडवाल, बंडु काळवाघे, छोटु चैधरी, नंदिनी टारपे, ज्योत्स्ना जाधव, बानोबी चैधरी, गौतम बेगानी, अॅड. राज शेख, पी.डी.महाले, गौतम मोरे, शैलेश खेडकर, तारीक नदीम, रियाज ठेकेदार, भुपेश जाधव, अॅड. प्रविण सुरडकर, गणेश जाधव नीलेश हरकळ, मंगेश राजपुत, विनोद जाधव व पदाधिकारी उपस्थित होते.