शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

अवैध सागवन जप्त

By admin | Published: January 07, 2015 12:29 AM

बुलडाणा तालुक्यात वनविभागाने केले १0 हजारांचे अवैध सागवन जप्त.

बुलडाणा : तालुक्यातील बिरसिंगपूर परिसरात वनविभागाने रचलेल्या सापळ्यात १0 हजारांचे अवैध सागवन जप्त केल्याची कारवाई ५ जानेवारी रोजी केली. वनविभागाचे सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर. पाटील व उपवनसंरक्षक ई.पी.सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथक प्रमुख पी.एस. राऊत, नालिंदे, लहासे, वाळ, कमलाकर चव्हाण, संदीप मोरे, संदीप मडावी यांनी बिरसिंगगपूर परिसरातील दत्तपूर देऊळघाट पाऊलवाटेवर नाकाबंदी केली. यावेळी अज्ञात ५ चोरट्यांकडून १३ सागवान नग किंमत १0 हजार रुपये जप्त केले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि १९२७ चे २६(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वनपाल पी.एस. राऊत करीत आहेत.त्याचप्रमाणे धाड परिसरात वृक्षांची होणारी अवैध कत्तल आणि तस्करीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावत आहे. वनविभागाच्या फिरत्या पथकाने ६ जानेवारी रोजी केलेल्या कारवाईत धाड-धामणगाव मार्गावर अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व लाकूड जप्त केला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली.