शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
2
"काँग्रेसला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील"; वडेट्टीवारांच्या विधानावर राऊत म्हणाले, "तुम्ही मेरिटवर बोलत असाल तर..."
3
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
4
उमेदवार जाहीर करण्याबाबत महायुतीने घेतली आघाडी; लोकसभा निवडणुकीपासून घेतला बोध!
5
Waaree Energiesचा IPO अलॉट झालाय का? 'इकडे' करू शकता स्टेटस चेक; पैसे दुप्पट होण्याची शक्यता
6
'गजनी २'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात! आमिर खानसोबत दिसणार साऊथमधील 'हा' मोठा सुपरस्टार
7
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
8
Free LPG Cylinder: दिवाळीपूर्वी केंद्र सरकारनं दिली भेट, १.८४ लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर
9
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
10
का महाग मिळतं Personal Loan; कार, होम लोनवर का कमी लागतं व्याज? समजून घ्या गणित
11
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
12
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
13
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
14
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
15
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
16
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
17
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
18
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
19
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
20
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!

सहा लाख जनावरांचे लसीकरण

By admin | Published: October 03, 2016 2:45 AM

विभागातील पाच जिल्ह्यात ५ लाख ९९ हजार ५४0 जनावरांचे लसीकरण करण्यात आले.

बुलडाणा, दि. 0२- पाळीव जनावरांमध्ये होणार्‍या विविध आजारांना आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम विविध पशू चिकित्सालय कार्यालयांतर्गत पावसाळ्यातील चार महिने राबवण्यात आली. या मोहिमेत अकोला विभागात ५ लाख ९९ हजार पशूंचे लसीकरण करण्यात आले. पावसाळ्यात जनावरांना अनेक आजार होतात. त्यामुळे पशुधन दगावण्याची शक्यता असते, तसेच पाळीव प्राण्यांच्या दुधावर परिणामही होतो. त्यामुळे या जनावरांचे मान्सूनपूर्व लसीकरण करण्यात येते. यंदा एप्रिल ते सप्टेंबर अखेरपर्यंंत यासाठी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील पशुधनाचे संवर्धन व्हावे, शेतकर्‍यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशातून विभागातील पाच जिल्ह्यात ५ लाख ९९ हजार ५४0 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यात जनावरांना होणार्‍या लाळ्या खुरकूत, घटसर्प, आणि एकटांग्या, फाशी व काळीपुळी, आंत्रविषार, आदी संसर्गजन्य आजारासाठी लसीकरण करण्यात आले.मनुष्यांनाही धोकाजनावरांमध्ये विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार आढळून येतात. बहुसंख्य आजार हे विषाणूजन्य आहेत. या आजारावर हमखास इलाज नसल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण आवश्यक आहे. रेबीज, फाशी, काळीपुळी, ब्रुसेलोसिस, देवी, क्षयरोग आदी रोग हे जनावरांपासून मनुष्यांना होतात. त्यामुळेही जनावरांचे लसीकरण गरजेचे आहे. जिल्हा          जनावरांची                      संख्याअकोला          १0३४0१बुलडाणा         ११६८४५वाशिम            ५४४५८अमरावती       १३४७३८यवतमाळ        १९00९८