शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

खामगाव येथील शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 11:05 AM

शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रूग्ण निघाल्याने त्या कार्यालयांचे कामकाज प्रभावित झाले. दरम्यान, त्या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने ती कार्यालये पुन्हा सुरू होत आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये वाढत असलेल्या प्रादुर्भावाने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांत खामगाव शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये विविध कार्यालयांचा समावेश आहे. त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्यांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. ते सर्व निगेटिव्ह आले. त्यामुळे खामगाव पंचायत समिती कार्यालय तात्पुरते एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आले. शुक्रवारी पुन्हा कामकाजाला नियमितपणे सुरूवात झाली. तर खामगाव-शेगाव तालुका कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील कर्मचारीही पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे त्या पतसंस्थेचे कामकाज सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. दरम्यान, शनिवारी खामगावात १४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यामध्ये पोलिस क्वार्टर परिसर, तर उर्वरित कन्ही, सवडत, निमकव्हळा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.गत काही दिवसांपासून शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तसेच खामगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :khamgaonखामगावpanchayat samitiपंचायत समितीcorona virusकोरोना वायरस बातम्या