बुलडाणा : फोटोग्राफर असोशिएसनच्यावतीने फोटोग्राफर बांधवांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. इतरांच्या जीवनातील आनंदाचे क्षण टिपण्याची धडपड सातत्याने छायाचित्रकार करत असतात. ही सगळी धावपळ करत असतांना चुकुन एखादे वेळी दुर्देवी घटना घडल्यास विमाचे सरंक्षण मिळावे या हेतुनेअसोशिएसनच्या सदस्यांना विमा पॉलीसीचे वितरण व असोशिएसनच्या आय कार्डचे वाटप करण्यात आले. सिध्देश्वर व्यापारी संकुलात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असोशिएसनचे अध्यक्ष आत्माराम झाल्टे होते. याप्रसंगी मंचवार अजय कल्याणकर, अप्पा जतकर, विवेक ढोले, हेमंत चिखले, डिगांबर जाधव, निनाजी भगत, शेख नबी,विठोबा इंगळे, निलेश रत्नपारखी, दिपक पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन रविकिरण टाकळकर यांनी केले. बुलडाणा फोटोग्राफर असोशिएसनचे सदस्य या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुलडाणा फोटोग्राफर असोशिएसनच्या सदस्यांना विम्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:48 PM
बुलडाणा : फोटोग्राफर असोशिएसनच्यावतीने फोटोग्राफर बांधवांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. चुकुन एखादे वेळी दुर्देवी घटना घडल्यास विमाचे सरंक्षण मिळावे या हेतुनेअसोशिएसनच्या सदस्यांना विमा पॉलीसीचे वितरण व असोशिएसनच्या आय कार्डचे वाटप करण्यात आले.
ठळक मुद्देअसोशिएसनच्या सदस्यांना विमा पॉलीसीचे वितरण व असोशिएसनच्या आय कार्डचे वाटप करण्यात आले.फोटोग्राफर असोशिएसनच्यावतीने फोटोग्राफर बांधवांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. बुलडाणा फोटोग्राफर असोशिएसनचे सदस्य या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.