शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

पाऊस सुरूच; पेनटाकळीच्या जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 1:09 PM

बुलडाणा शहरासह लगतच्या ग्रामीण भागात पावसाने पुन्हा जोर पकडल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली.

बुलडाणा: गेल्या तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा १५ जून रोजी जिल्ह्यात काहीसा जोर कमी झाला होता. परिणामी शेतकऱ्यांनी आता पेरणीची लगबग सुरू केली होती. मात्र सायंकाळ दरम्यान बुलडाणा शहरासह लगतच्या ग्रामीण भागात पावसाने पुन्हा जोर पकडल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली.बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १३ टक्के पाऊस पडला असून रविवारी बुलडाणा तालुक्यात पाच मिमी तर मोताळातालुक्यात सहा मिमी पावसाची नोंद झाली. प्रामुख्याने शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, सिंदखेड राजा तालुक्यात या पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा मलकापूर तालुक्यात पडला येथे पावसाची सरासरी २६ टक्के आहे तर जळगाव जामोद तालुक्यात ही सरासरी २३ टक्के आहे. बुलडाणा तालुक्यात ती १६ टक्के आहे. अन्य तालुक्यात दहा ते हा टक्क्यादरम्यान हा पाऊस झाला आहे. पावसाने उघडीप देताच शेतकºयांनी पेरणीसाठीची अनुकल परिस्थिती पाहत पेरणीस प्रारंभ केला.गतवर्षीच्या तुलनेत सात टक्के अधिक पाऊसगेल्या वर्षी बुलडाणा जिल्ह्यात १५ जून पर्यंत सरासरी अवघा ५.२ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा सात टक्के पाऊस अधिक झाला आहे. एकंदरीत १५ जून पर्यंत यंदा जिल्ह्यात ९५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडत असतो. त्यापैकी आतापर्यंत ९५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा बुलडाणा जिल्ह्यावर मेहरबान झाल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस