शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जीपला अपघात; १७ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:20 AM

नांदुरा : महावितरणचे विद्युत पोल बदलण्याचे काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी भरधाव बोलेरो उलटल्याने १७ मजूर जखमी झाल्याची घटना नांदुरा मार्गावरील वडनेर भोलजीजवळ घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : महावितरणचे विद्युत पोल बदलण्याचे काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी भरधाव बोलेरो उलटल्याने १७ मजूर जखमी झाल्याची घटना नांदुरा मार्गावरील वडनेर भोलजीजवळ घडली. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. महावितरणच्या विद्युत पोलचे कामाकरिता नांदुरा येथून नायगावकडे मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो क्र.एमएच२७-एजी८८८६ ही गाडीचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जावून उलटली. या अपघातात गाडीमधील उमेशकुमार सुरजीतसिंग, शिवकुमार राजेंद्र भसराम, बलराम बरकडे, सोनासिंग सुखलाल मसराम (वय २०), मुकेश जगनसिंग वरशे (वय २०), पवनकुमार चुडामन वरशे, मुकेश शिवकुमार मडावी, यशवंतकुमार हिराचंद मडावी (वय २७), सुरेंद्र हिरासिंग मडावी (वय १९), काशिराम बलुरंग मेदारी, आशय सुरजित मसराम, जयदिन परमे, बरकतसिंग हेमराजसिंग परमे (वय २२), मोहन सोनरत मसराम (वय २५), सुरेंद्र पदराव (वय १८), अजय छोटीलाल गोटीया (वय २२), अनूप रमेश रोटरिया (वय २०) सर्व रा. चरगाव मध्यप्रदेश हे जखमी झाले.