शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

खामगाव कृउबासचे सभापती, संचालकांना दिलासा

By admin | Published: February 18, 2017 3:16 AM

सहायक निबंधकांचे आदेश उच्च न्यायालयाने ठरविले रद्दबातल.

खामगाव, दि. १७- खामगाव कृउबास सभापती संतोष टाले, उपसभापती नीलेश दिपके, संचालक श्रीकृष्ण टिकार यांना अपात्र करून संचालक पदावरून बरखास्त करावे, असे सहायक निबंधकाने दिलेले आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७ फेब्रुवारी रोजी रद्दबातल ठरविले आहे.खामगाव कृउबासवर काँग्रेस, भारिप बहुजन महासंघाची सत्ता असून, निवडून आलेल्या संचालकांच्या ग्रामसेवा सहकारी संस्था बरखास्त होऊन प्रशासक नियुक्त झाल्याने सभापती संतोष टाले, उपसभापती नीलेश दिपके व संचालक श्रीकृष्ण टिकार हे संचालक पदावर राहण्यास अपात्र आहेत, असे प्रकरण सहायक निबंधक यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी सहायक निबंधक यांनी तीनही संचालक अपात्र असल्याचा आदेश दिला होता. या निर्णयाविरुद्ध या तीनही संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी संचालकांच्या बाजूने निर्णय दिला असल्याची माहिती पक्षकारातर्फे काम पाहणारे अँड. आर.जे. मिर्झा व अँड. मंदिपसिंग शीख यांनी दिली.खामगाव कृउबा समितीवर लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या काँग्रेस व भारिप बहुजन महासंघाची सत्ता जावी म्हणून ना. फुंडकरांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करून सहायक निबंधक यांच्यावर दबाव टाकून उपरोक्त तीनही संचालकांचे संचालकपद रद्द केले होते; परंतु १७ फेब्रुवारी रोजी नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश रद्दबातल केल्याने विरोधकांना चपराक बसली असून, सत्याचाच विजय झाला आहे.- संतोष टाले,कृउबास सभापती.