शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

#खामगाव कृषि महोत्सव : आरोग्यवर्धक वनौषधींविषयी खामगावकरांना कुतूहल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 16:02 IST

खामगाव: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील नागार्जुन वनौषधी उद्यानाच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक वनौषधी शेतकºयांसोबतच नागरिकांचे  सुद्धा आकर्षण ठरत आहे.

ठळक मुद्दे शेतकरी, खामगावकर वनौषधींची उपयुक्तता जाणुन घेत आहेत.वनौषधींचा कोणत्या आजार कसा उपयोग केला जातो, याची माहिती देण्यात येत आहे.

खामगाव: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील नागार्जुन वनौषधी उद्यानाच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक वनौषधी शेतकऱ्यां सोबतच नागरिकांचे  सुद्धा आकर्षण ठरत आहे. शेतकरी, खामगावकर वनौषधींची उपयुक्तता जाणुन घेत आहेत.घरामध्ये आपण फुलझाडे लावतो. परंतु त्याची उपयोगीता व उपयुक्तता आपणास ठाऊक नसते.  नागरिक व शेतकऱ्यां ना घरामध्ये वनौषधींची उपयोगिता कळावी आणि त्यांनी घरामध्ये वनौषधींची रोपे लावावी. या दृष्टीकोनातून नागार्जुन वनौषधी उद्यानाच्या वतीने  तिखाडी, वाळा, गवती चहा, जिरॅनियम, सर्पगंधा, जावा सिट्रोनला, सदाफुली, अडुसळा, शतावरी आणि ब्राम्हीसारख्या वनौषधी, त्यांची रोपे, बियाणे उपलब्ध करून दिले आहेत.  घरामध्ये सदाफुली, अश्वगंधा, सर्पगंधासारख्या वनौषधी असतात. परंतु त्याची उपयोगिता माहिती नसते. त्या दृष्टीकोनातून वनौषधींचा कोणत्या आजार कसा उपयोग केला जातो. याची माहिती देण्यात येत आहे. सर्पगंधाच्या मुळ्यापासून रक्तदाबावर औषध, गुळवेलचा जीर्ण, विषमज्वर, यकृत कमजोरी, धतुरा/धोत्राचा उपयोग उदरशूल, उपदंश आणि सदाफुलीचा उपयोग कॅन्सर व रक्तदाबावर औषधी बनविली जाते. अशी माहितीही याठिकाणी शास्त्रज्ञांकडून देण्यात येत आहे.  (प्रतिनिधी)

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ