शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

खामगाव : बोअरचे काम करणारा ट्रक पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 4:50 PM

खामगाव :  बोअर  खोदणाऱ्या ट्रकने शुक्रवारी दुपारी अचानक पेट घेतला. ही घटना घाटपुरी बायपास जवळील एका वसाहतीत  दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  बोअर  खोदणाऱ्या ट्रकने शुक्रवारी दुपारी अचानक पेट घेतला. ही घटना घाटपुरी बायपास जवळील एका वसाहतीत  दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

 राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वसाहतीत एका खुल्या जागेत बोअर खोदकाम सुरू होते. दरम्यान, बोअरचे खोदकाम करणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रक पेटताच चालकासह येथे काम करणाऱ्यां मजूरांनी घटनास्थळ सोडले. तसेच या घटनेमुळे भयभीत झालेले नागरिकही धावत सुटले. वेळी खामगाव येथील अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. दुपारी ४ वाजेपर्यंत याठिकाणी ३ अग्निशमनच्या गाड्या पाठविण्यात आल्या. आग विझविण्यासाठी अग्नीशमन विभागाचे अमर हट्टेल, संभाजी, राजू जोगदंड, वासुदेव तायडे, दीपक कदम, प्रकाश इंगळे आदींनी प्रयत्न केले.

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात