शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जागृती सप्ताह’ शुभारंभ

By admin | Published: March 17, 2015 12:57 AM

बुलडाणा जिल्ह्यात १६ ते २२ मार्चदरम्यान राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जागृती सप्ताह.

बुलडाणा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षांतर्गत जिल्ह्यात १६ ते २२ मार्चदरम्यान राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व स्वच्छता जागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ १६ मार्च रोजी जिल्हा परिषद आवारात विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीने सुरुवात झाली. याप्रसंगी जि.प. अध्यक्ष अलकाताई खंडारे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक वाघ, शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रमाणे संपूर्ण १३ पंचायत समितीस्तरावरसुद्धा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहात जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर जाणीव जागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी जिल्ह्याच्या वार्षिक कृती आराखड्यात निवडण्यात आलेल्या २२0 ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. सदर सप्ताहाच्या कालावधीत प्रत्येक कुटुंबाने पाण्याच्या योग्य वापरासह शौचालय बांधून वापराचा संकल्प करून निरोगी आरोग्य जगण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अलकाताई खंडारे व उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी केले आहे.